Sunday, January 13, 2008

मिसळ फोटो

Misal Snaps

मिसळीचा झणझणीतपणा तुमच्यापर्यंत पोचावा यासाठी हा प्रयत्न !

हा आहे तिखट, नाकातून पाणि आणणारा कट..



मटकी उसळ - भक्कम अशा मिसळीचा चविष्ट पाया !


साथ देत आहेत ...


पहिली ठेवा मिसळ...



मग त्यावर कट....



आणि फरसाण, चिवडा, कांदा, लिंबू मारके...
http://chakali.blogspot.com/2008/01/kolhapuri-misal.html
हाण रे हाण!

No comments:

Post a Comment