Tuesday, January 1, 2008

Request a Recipe

या पानावर २०० च्या वर कमेंट्स आल्याने, ’Request a recipe' चे नवीन पान बनविले आहे, तेव्हा यापुढील रेसिपी रीक्वेस्ट्स करण्यासाठी या नवीन पानावर करा. - ’Request a recipe 2'

हि रेसिपी येउ द्या! - Request Recipe
तुमची फर्माइश. ब्लॉग बघून तुम्हाला एखाद्या झकास पदार्थाची आठवण झाली आणि तो ब्लॉग वर नसला तर मला नक्की सुचवा. मी जसे साहित्य आणि वेळ मिळेल तसे प्रयत्न करून रेसिपी पोस्ट करेन. बर्‍याचवेळा काही नविन पदार्थ आपल्या खाण्यात येतो, पण त्याची रेसिपी मराठीत इंटरनेटवर नसते. तुमच्या प्रतिसादांमुळे आणि फर्माइशींमुळे छान छान रेसिपी मराठीत इंटरनेटवर यायला मदत होईल.

चकली

No comments:

Post a Comment