Tuesday, May 27, 2008

पावभाजी बाईट्स - Pavbhaji Bytes

Pavbhaji Bites (English Version)

pavbhaji bites, target, pavbhaji recipe, pav bhaji snacks, leftover pavbhaji, bhaji pav, mumbai street food, instast snackसाहित्य:
८ फ्रेंच ब्रेडचे तुकडे (Image) (१ इंचाचे)
(हा ब्रेड वरून कडक आणि आतमध्ये नरम असतो.)
१ कप पावभाजीची भाजी
किसलेले चिज
चिरलेली कोथिंबीर

१) फ्रेंच ब्रेडचे तुकडे एका डब्यात भरून ठेवावेत. डब्याचे झाकण थोडे उघडे ठेवावे जेणेकरून ब्रेड थोडा कडक होईल. pavbhaji bites, target, pavbhaji recipe, pav bhaji snacks, leftover pavbhaji, bhaji pav, mumbai street food, instast snack
२) ब्रेडच्या तुकड्यावर एक ते दिड चमचा पावभाजी पसरावी. त्यावर थोडे किसलेले चीज घालावे.
३) ३५० F वर ओव्हन प्रिहीट करावे. हे ब्रेडचे तुकडे १०-१२ मिनीटे किंवा चिज वितळेपर्यंत बेक करावे. सर्व्ह करताना थोडी कोथिंबीर पेरावी.
हे पावभाजी बाईट्स चहाच्या वेळी स्नॅक म्हणून खायला छान लागतात.

Labels:
pavbhaji bites, Spicy Snacks, pavbhaji recipe, bhaji pav recipe, leftover recipe, party snacks, pavbhaji snacks, mumbai pavbhaji

No comments:

Post a Comment